Happy Diwali Status, Quotes, Wishes, SMS, Messages in Marathi

By

Happy Diwali Status, Quotes, Wishes, SMS, Messages in Marathi:It’s a season of love,bond , smiles, light and celebration. On the auspicious occasion ,of this diwali make all your relationships stronger. Wish your dear and near ones with deep, heart touching , sweet .  Happy Diwali status, Quotes, Wishes, SMS, Messages. There are the best happy diwali messages,quote, SMS, messages brought to you.Feelings have no language . Let these wonderful HAPPY DIWALI STATUS,QUOTES,WISHES.SMS.MESSAGES be the medium to speak and thus stream through , Happy Diwali status, Quotes, Wishes, SMS, Messages in Marathi, English ,and hindi.

Happy Diwali Status in Marathi 

Happy Diwali Status
Happy Diwali Status

जगातील सर्वात मोठे ५ मिनिट्स हे लेक्चर च्या शेवटचे ५ मिनिट्स असतात तर

जगातील सर्वात छोटे ५ मिनिट्स हे सकाळी अलार्म झाल्यानंतर ५ मिनिटाचा स्नुझ असतो ते असतात


दिनू रडत बसलेला असतो.....
मंग्या तेथे येतो....आणि विचारतो काय झालं रडायला!!!!

दिनू : मी आपल्या कॉलेज कॅंटीन मध्ये चहा पित होतो....
पण अचानक पोटात 'गॅस' झाला....आणि मला 'गॅस' सोडणे गरजेचेच होते...
नंतर मला जाणवलं की गाणे खूप मोठ्या आवाजात सुरू होते....
म्हणून म्हंटले एवढ्या मोठ्या आवाजात माझ्या गॅस चा छोटासा आवाज कोणाला ऐकू जाणार!!!!
मग मी पण त्या गाण्याच्या तालावर 'गॅस' सोडला.....

मंग्या : एवढच ना....मग यामध्ये रडण्यासारख काय आहे????

दिनू : पण जेंव्हा गाणे संपले तेंव्हा मी पहिलं की सर्व मुले-मुली माझ्याकडे पाहत होते आणि हसत होते....तेंव्हा ­ ­ ­ मला आठवलं की मी माझ्या 'मोबाईल हेडफोन' मध्ये गाणे ऐकत होतो.....:'( :'( :'(

आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील.........
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!


कळत नव्हते प्रेम म्हणजे काय.......
तरी तुझ्या प्रेमात पडले मी.. तुझ्या सोबत जगण्याचे
सुन्दर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यात
सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाच असते
उशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणे
स्वताला विसरून गेले मी.. पण नशिबाला मान्य नव्हते
तुझ्या सोबत जगावे मी .


टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात..

नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचो तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात....

सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसु ही तू हसू ही तू
ओढ मनाची नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात......

Happy Diwali Status
Happy Diwali Status
अगं माझा चश्मा कुठे आहे ?

अहो तुमच्या डोळ्यावरच आहे की....अशी गंमत झाल्यावर मिळणारा आनंद !
.

बाप होण्यापेक्षाही...आजोबा/आजी होण्याचा आनंद !
.
चहात साखर किंवा भाजीत मीठ विसरलेले असतानाही,

न बोलता...मिश्किलपणे संपवून टाकण्याचा एक वेगळाच आनंद !
.
नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे ओले झाल्याचा वत्सल आनंद !

आणि

त्यांनी केलेले हट्ट पुरविण्याचा गोड आनंद !
..

सूनेने न मागता आणून दिलेल्या चहाचा व औषध घेतले का ?

या प्रेमळ चौकशीचा मोठा आनंद! वाढदिवसाला मुलाने दिलेल्या शालीचा....ऊबदार आनंद !

...आपण कुटुंबाला हवे आहोत......या भावनेचा सुप्त आनंद !
..
.. दातात अडकलेल्या मक्याच्या कणसाचा कण निघाल्याचा सुद्धा.....आनंदच !
..

दुपारी जेवणानंतर पेपर वाचता वाचता लागलेली डुलकी ...परमानंदच !
..

मित्रांच्या साठीशांती समारंभाचा आनंद...तिथे भेटलेल्या जुन्या सवंगड्यांमुळे होणारा...अपार आनंद !
..

याच 'साठी'...आनंदात जगायचा आनंद...

सर्वांनी सारे सारे नकारात्मक विचार सोडून दिले की मिळणारा....निर्भेळ "आनंद" !
...

आणि या सर्व आनंदाची बेरीज करून ती मनाच्या कप्प्यात साठविली की ,

पडल्यापडल्या लागलेली शांत झोप म्हणजेच..."ब्रह्मानंद" !!

Happy Diwali Wishes in Marathi 

Happy Diwali Quotes
Happy Diwali Quotes
तुला पहिल्यांदा जेव्हा बघितले ...
मनाने माझ्या स्वप्ने तुझी पाहिले ...
धुंद या राती सारे जग निजले ..
मनाने तुझ्या स्मृतीची चांदणे पांघरले ...

चंद्र हा पौर्णिमेचा सरला तरी ..
आहे एकच भाव तुझ्या चेहऱ्यावरी ...
का हा दुरावा मनी एकच प्रश्न पडले..
अश्रुतही तुझेच प्रतिबिंब दिसले .....

आला जरी असेल वसंत फुलून ...
जगतो मी अजूनही तुलाच बघून ...
स्वप्नातही मी तुलाच शोधतो ...
अमृतमय जीवन तुझे विष मात्र मी प्राशितो .....

Wish your family and friends a grand and prosperous diwali  with wonderful, Happy Diwali status, Quotes, Wishes, SMS, Messages in English.BROWSE OUR POST FOR  ultimate  Happy Diwali status, Quotes, Wishes, SMS, Messages in Hindi.Wish your employees a joyous and thriving HAPPY DIWALI with the enriching diwali quotes wishes, SMS , messages in Marathi.50 best Happy Diwali status, Quotes, Wishes, SMS, Messages  in Hindi, English, Marathi, Tamil.

Happy Diwali Quotes in Marathi 

Happy Diwali Quotes
Happy Diwali Quotes

रूप हे तुझ मानत भरल
वाटेत जेव्हा मी तुला पाहिल
तू जवळ येताच मी तुला मिठीतधरल
प्रेम हे मी तुझ्यावर केल
सौंदर्यात तुझ्या आड़कुण गेलो
तुला पाहताच मी वेडा झालो
तुझ्याच स्वप्नात सतत राहिलो
तू दिसताच स्वताला विसरून गेलो
तू तर आहेस माझे जीवन
प्रत्येक क्षणी तुझी मला येते आठवन
तुला पाहून लाजतो दर्पण
तुझ्यासाठी माझे सर्व काही अर्पण


एक नाव भरसमुद्रात वादळात सापडली. लाटांच्या थपडा तिला आता
उलटवतील की नंतर अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली. नावेवरचे
सगळे लोक प्रार्थना करू लागले. एक फकीर मात्र शांत उभा होता. एका
धनिकाने त्याला विचारलं, महाराज, आपण का नाही प्रार्थना करत?
आपल्या प्रार्थनेत तर आमच्यापेक्षा जास्त शक्ती आहे.
फकीर म्हणाला, काही वाचवण्याजोगं बुडणार आहे, असं वाटलं तर
करेनच प्रार्थना. तुम्ही केलीत का प्रार्थना?
धनिक म्हणाला, हो, मी देवाला सांगितलं, यातून सुखरूप वाचलो, तर
माझा राहता महाल विकून ते पैसे गरीबांना दान करेन. पाच कोटी
रुपयांचा महाल आहे माझा. जिवावरचं संकट समोर असतानाही
त्याचा दर्प काही जात नव्हता.
फकीर म्हणाला, अरेरे, उगाच घाई केलीत महाल पणाला लावण्याची.
तो पाहा समोर किनारा दिसतोय. तुम्ही असेही वाचणारच होतात.
धनिकाने पाहिलं, किनारा समोर होता, वादळही शांत झालं होतं.
डोक्याला हात लावून तो मटकन् खाली बसला. फकिराला म्हणाला,
महाराज, आता पाच कोटींचा महाल विकून येणारा पैसा फडतूस,
आइतखाऊ गरीबांवर उधळायला लागेल. मला यातून
सुटकेचा मार्ग दाखवा.
फकीर म्हणाला, तो सापडायला माझी वृत्ती उपयोगाची नाही. तुझ्याच
वृत्तीतून तो तुला सापडेल.
तसंच झालं…
घरी पोहोचल्यावर धनिकाने जाहिरात दिली, महाल विकणे आहे,
मांजरासोबत. महाल घेईल त्याला मांजर घेणं बंधनकारक आहे.
सौदा एकसाथच करावा लागेल. महालाची किंमत एक रुपया
आणि मांजरीची किंमत पाच कोटी रुपये!!!!


पेशंट- डॉक्टर साहेब..! लवकर चेक करा, एका बाई ने माझ्या पायावर गाडी घातली.....

डॉक्टरांनी व्यवस्थित चेक केले, साधी दुखापत होती पण पेशंट घाबरला होता..

डॉक्टर: अरे रे, खूप लागलेय तुला, ऑपरेशन करायला लागणार, खूप खर्च येईल...

मरीज: काय बी करा डॉक्टर, किती बी खर्च येऊ दे, तिच्या मायला,,, मी मेलो समजून पळून गेली..! साधं उचललं बी न्हाई बघा मला..!

एवढ्यात डॉक्टर च्या बायको चा फोन आला

डॉक्टर: हँलो..!

पत्नी: हैलो राहू दे बाजूला, आता गाडी चालवताना एक माणूस मेला माझ्या गाडी खाली येऊन ..!

डॉक्टर: कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता त्याने..??

पत्नी: हिरवा टी शर्ट आणि काळी पॅन्ट,,, का ओ..?

डॉक्टर: काय नाय,,, मी न्युज ला बघितलं आत्ता,,, पोलीस शोधात आहे तुला..!

पत्नी: आई गं,,, आता काय करू ओ???

डॉक्टर: काय नाय, माहेरी जा,, गायब हो 5-6 महिने,,, बाकी मी सांभाळतो..

पत्नी: ठीक आहे ! ठीक आहे ! लगेच निघते.बाय...!

पेशंट: डॉक्टर..! काय झालं...?? किती खर्च ईल माज्या आपरेशन ला..???

डॉक्टर: भावा ! काय नाय झालेंलं तुला,,, हे घे १००० रुपये,,, जा,बिअर आण..!
दोघे पिऊया,,, आणि हो, तो हिरवा टी शर्ट तेवढा काढून जा...!

Happy Diwali Messages in Marathi 

Happy Diwali Messages
Happy Diwali Messages

तशी नाती तर खूप असतात..
परंतू काहीच अशी असतात की,
जी मनाच्या शिंपल्यात सतत मोती बनून राहतात...
पिँपळाच्या पानासारखी काही माणसे असतात की,
जी मनाच्या पुस्तकात सतत जपून ठेवावीशी वाटतात.


तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!

तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!

ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!

तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.

बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.

नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.

नवरा : काय झालं? काय झालं?

बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपासुविचार
१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!
४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं


कधीतरी रडत असतो,

ते कोणाला दिसत
नाही..

... कधीतरी काळजीत असतो,

ते कोणाला दिसत नाही..

कधीतरी आनंदी असतो,

तेही कोणाला दिसत नाही..
.

पण
कधीतरी मैत्रिणी बरोबर
फिरायला जा,
साले सगळे ओळखीचे तिथेचं मरायला येतील..;)
Happy Diwali Messages
Happy Diwali Messages

Final words- 
friends hope your search for perfect woven words carrying the essence of your feelings is completed.May this diwalj bring a lot of joy, success and integrity in your and in everyone’s life. Enjoy the day and  remain blessed .
Related search Terms:

Happy Diwali status in Marathi
Happy Diwali quotes in Marathi
Happy Diwali wishes in Marathi
Happy Diwali SMS in Marathi
Happy Diwali Messages in Marathi
diwali status in Marathi
diwali quotes in Marathi
diwali wishes in Marathi
diwali SMS in Marathi
diwali Messages in Marathi

2 comments:

Powered by Blogger.